Material for Immunization
Immunization thematic knowledge
हा व्हीडीओ खूप छान आहे.डॉक्टर कसे सांगतात कि लसीकरण म्हणजे काय आणि कसे घेतले पाहिजे त्याचे फायदे काय कश्या प्रकारे बाळाला लसीकरण केले पाहिजे कोणत्या महिन्यात केले पाहिजे कोणत्या महिन्यात लसीकरणाचे महत्व दिले पाहिजे तसेच लसीकरणाचे महत्व काय आहे हे पटवून सांगतात का बाळाची कशी रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्याचे काय फायदे होतात.
हा व्हीडीओ खूप चांगला आहे या व्हीडीओ मध्ये खूप शिकायला मिळाले कि एका मातेने नवजात शिशु ला कसे लसीकरण विषयी काळजी घ्यायची कि लसीकरणाची काय फायदे आहेत त्याच प्रमाणे बाळाला लासिकारणाने केले पाहिजे कोण कोणत्या महिन्यात कोणते डोस दिले पाहिजे तसेच त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचा काय फायदा बाळाला होतो.
Lasikar mhanje balachya sarirat Jo tharavik aajarchya virodhat rog pratikar shakti aste tich bala la aajarpasun vachvte tyala lasikarn mhantat.
Lashikarn manje balana ajarapasun vacaneyachi rogpratikar shakati aahe hi las balala shariramadhe shakti tayar karte.
Lasikarn mhanje aapn bala as kahi enjecshan deto,tyat kahi padarth enject karto balachya sharirat Jo tharavik aajarachya virodhat rog pratikar shakti tayar karte tich pratikar shakti balala aajara pasun vachvte tyala lasikarn mhantat.
lasikaran mhanaje aajarachya virodhat rogprikar shakti tayar karto tich pratikar shakti tya balala aajarapasun vachavte .tyala lasikaran mhantat.
लसीकरण म्हणजे बाळाच्या शरीरामध्ये जे काय इंजेक्शन दिले जाते व बाळाच्या शरीरात प्रतिकार शक्ती तयार करण्यात येतं किंवा वातावरणामध्ये आजार येतात तेव्हा ते प्रतिकारशक्ती बाळाला वाचवण्यास मदत होते यालाच लसीकरण असे म्हणतात.
Lasikarn manaje aapan bisetli ASA Kahi einjeksan deto as Kay padartha einjek karto balachya sharira made Jo taravik aajarancya virodat pratikar Shakti tyar karto aani ticha pratikar Shakti jevha Kadi vatavarna made aajar tayar hotat kivha aajarache pidime gheto tyhavelela hi pratikar shakti tyha balala tya aajarapasun japte aani tyhala aapn lasikarn manto.
lashikarn mhanje vividh ajaranvirodhat rogpratikarashkti tayar karto ani hich rogpratikarashkti lahan mulana vividh ajaranpasun vachvate, tyalach lashikarn mhantat.
ही व्हीडीओ खूप चांगली आहे बाळाचे लसीकरण म्हणजे काय आणि ते किती महत्वाचे आहे हे या व्हीडीओ मध्ये सांगितले आहे बाळाचे लसीकरण हे कसे घेतेले पाहिजे जन्मल्यानंतर लगेच कोणत्या लसी दिल्या पाहिजेत आणि किती वर्षापर्यंत लस दिल्या पाहिजेत हे सांगितले आहे आणि बाळाला लस दिल्यावर कोणते फायदे होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात.आजारापासून वाचवले जातात कोणते लसीकरण किती वर्षा पर्यंत दिले पाहिजे हे व्हीडीओ खूप छान आहे .
या व्हीडीओ मध्ये बाळाच्या जन्मापासून ते ५ वर्षा पर्यंत कोण कोणती लसीकरणे देतात ते सांगितले आहे व त्याच्या मुळे बाळाला काय फायदा होतो ते दाखविले आहे व बाळाचे लसीकरण वेळच्या वेळी केले पाहिजे तसेच त्यामुळे बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
Bala janmala aalyavar tyala kshay roga shathi B.C.G he las dyavi, tondavate Tripal polio las pajli jate, panthari kavil mhanje hipataytis-b las aahe ya lasi janamala aalyavr bala la detat
Bala janmalya nantar B.C.G hi las kshay roga shati detat Tripal polio hi las tonda vate pajli jate Hipataytis-B hi las panthari kavil sathi deto
बाल जन्माला आल्यावर बालाला बीसीजी ( क्सयरोग) , ट्रीपल पोलिओ ( पोलिओ) , हिप्याटायटीस बी ( पांढरी काविल )ही लस दिली जाते क्शय रोगासाठी बालाला बीसीजी ही लस दिली जाते. तोंडावाटे पोलिओ ही लस दिली जाते हिप्याटायटीस बी ही लस महणजे च पांढरी काविल होय.
Bal jalmala aalyha natar aapan bi si ji tripal poliao hipentaytis bi ya lasi dilyha jatat Kshay rogasadi bi si ji hi las detat Tondavate tripal poliao hi las detat pandri kavil var hipetaytas bi hi las detat
bal janmala alyavr tyala 1) B.C.G 2) tripal polio 3) hipatatis - B detat. Kshay rogavar B.C.G hi las detat. tondavate tripal polio hi las detat. Pandhrikavil mhanje hipatatis- B hi las.
या व्हीडीओ मध्ये आपल्याला बरेच काही शिकायला मिळाले लसीकरण हे बाळासाठी किती महत्वाचे हे आपल्याला या व्हीडीओ मधून समजले नवजात बालकापासून ते ५ वर्षाच्या बालका पर्यंत लसीकरण बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असी अनेक महत्वाची माहिती आपल्याला या व्हीडीओ मधून शिकायला मिळते.
ही व्हीडीओ खूप चांगली आहे या मध्ये डॉक्टरानी बाळाचे लसीकरण म्हणजे काय आणि ते किती महत्वाचे आहे हे या व्हीडीओ मध्ये सांगितले आहे .बाळाचे लसीकरण हे कसे घेतले पाहिजे जन्मानंतर लगेच कोणत्या लसी दिल्या पाहिजे आणि किती वर्षापर्यंत लस दिल्या पाहिजे आणि किती वर्षा पर्यंत दिल्या पाहिजे हे सांगितले आहे.लस दिल्या नंतर बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात आजारापासून वेळेच्या वेळी जाते आणि कोणत्या कामासाठी छान आहे आपल्या बाळाला आजारापासून सक्षम बनवू असा संदेश दिला आहे.
Bala did mahinayche zalyavar 1)D.P.T- ( ghatsarp, dangya,dhanurvat) 2) hib vhiras - ( mendujvar) 3) hipataytis-b ( pandhari kavil) 4) rota vhiras- (julab) 5) nyumokoks- ( nyumoniya) ya lasi dilya jatat
Bal did mahinyache zalyavar tyala . 1)d.p.t.(ghatsarp, dangya ,dhanurva) 2) hib vhayras )-(medujvar) 3)hipetaytis b - padhari kavil. 4)rota vhayras -( julab) 5) nyumokok -( nyumoniya). Ya lasi dilya jatat
.pi .ti gatsarp ,daghyan khokala ,dhanuvar , 2)hib vhayarsa ,mendu ज्वर 3) hipttaytis .bi ,adhari kavil 4)rota vhayarsa -julab 5)nyumokoksa -nyumoniya ya lsi dilya jatat .
बाळ दीड महीन्याचे झाल्यावर त्याला 1)डी.पी.टी (घटसर्प,डाग्यां,धनुर्वा) 2)हीब व्हायरस (मेंदुज्वर) 3)हीपँटायटीस (पाढरी कावीळ) 4)रोटा व्हयरस(जुलाब) 5)न्युमोकोक्स(न्युमोनीया) या लसी दिल्या जातात.
bal did mahinyache zalyavar tyala 1) D.T.P. ( ghatsarp, dhangya khokala, dhanurvat ), 2) hib vhayras ( mendu jvar ), 3) hipatatis ( pandhari kavil ), 4) rota vhayras ( julab ), 5) nyumokoks ( nyumoniya ) ya lashi dilya jatat.
ही व्हीडीओ खूप चांगली आहे या मध्ये डॉक्टरानी बाळाचे लसीकरण म्हणजे काय आणि ते किती महत्वाचे आहे हे या व्हीडीओ मध्ये सांगितले आहे .बाळाचे लसीकरण हे कसे घेतले पाहिजे जन्मानंतर लगेच कोणत्या लसी दिल्या पाहिजे आणि किती वर्षापर्यंत लस दिल्या पाहिजे आणि किती वर्षा पर्यंत दिल्या पाहिजे हे सांगितले आहे.लस दिल्या नंतर बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात आजारापासून वेळेच्या वेळी जाते आणि कोणत्या कामासाठी छान आहे आपल्या बाळाला आजारापासून सक्षम बनवू असा संदेश दिला आहे.
ही व्हीडीओ खूप चांगली आहे या मध्ये डॉक्टरानी बाळाचे लसीकरण म्हणजे काय आणि ते किती महत्वाचे आहे हे या व्हीडीओ मध्ये सांगितले आहे .बाळाचे लसीकरण हे कसे घेतले पाहिजे जन्मानंतर लगेच कोणत्या लसी दिल्या पाहिजे आणि किती वर्षापर्यंत लस दिल्या पाहिजे आणि किती वर्षा पर्यंत दिल्या पाहिजे हे सांगितले आहे.लस दिल्या नंतर बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात आजारापासून वेळेच्या वेळी जाते आणि कोणत्या कामासाठी छान आहे आपल्या बाळाला आजारापासून सक्षम बनवू असा संदेश दिला आहे.
Bala adich v sadetin mahinyache zalyavar tyala D.P.T, hib vhiras ,rota vhiras,hipataytis-b,nyumokoks ya Lasi dilya jatat
Bal adich v sadetin mahinyache jhalyavar d. P. T ,hib vhayras ,rota vhayras hya lasi dilya jatat.
bal adich v sadetin mahinyache zalyavar tyala D.P.T, hib vhayras, rota vhayras, nyumokoks yach kashi dilya jatat.
Bal adicha v sadetin mahinyhach zalyhavar Di pi Di hib vhayars roda vhayars hi las dili jate
बाळ अडीच व साडेतीन महीन्याचे झाल्यावर डी.पी.टी,हीब व्हयरस, रोटा व्हयरस ह्या लसी दील्या जातात.
बाळ अडीच व साडेतीन महिन्याचे झाल्यावर बाळाला १)डि.पी.टी २) जुलाब लस व निमोकाॅकल लस ४)हिब व्हायरस ५)रोटा व्हायरस.या लसी दिल्या जातात.
ही व्हीडीओ खूप चांगली आहे या मध्ये डॉक्टरानी बाळाचे लसीकरण म्हणजे काय आणि ते किती महत्वाचे आहे हे या व्हीडीओ मध्ये सांगितले आहे .बाळाचे लसीकरण हे कसे घेतले पाहिजे जन्मानंतर लगेच कोणत्या लसी दिल्या पाहिजे आणि किती वर्षापर्यंत लस दिल्या पाहिजे आणि किती वर्षा पर्यंत दिल्या पाहिजे हे सांगितले आहे.लस दिल्या नंतर बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात आजारापासून वेळेच्या वेळी जाते आणि कोणत्या कामासाठी छान आहे आपल्या बाळाला आजारापासून सक्षम बनवू असा संदेश दिला आहे.
ही व्हीडीओ खूप चांगली आहे या मध्ये डॉक्टरानी बाळाचे लसीकरण म्हणजे काय आणि ते किती महत्वाचे आहे हे या व्हीडीओ मध्ये सांगितले आहे .बाळाचे लसीकरण हे कसे घेतले पाहिजे जन्मानंतर लगेच कोणत्या लसी दिल्या पाहिजे आणि किती वर्षापर्यंत लस दिल्या पाहिजे आणि किती वर्षा पर्यंत दिल्या पाहिजे हे सांगितले आहे.लस दिल्या नंतर बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात आजारापासून वेळेच्या वेळी जाते आणि कोणत्या कामासाठी छान आहे आपल्या बाळाला आजारापासून सक्षम बनवू असा संदेश दिला आहे.
Praymari lasikarn mhanje D.P.T, hib vhiras ,rota vhiray ya lasi 1 mahinyachar antarane dilyas v balachya sarirala 40 te 50% rog pratikar shakti tayar hote yala praymari laaikarn mhantat
Primary lasikaran mhanaje pahilya dos aapan dila ya sarv aajara virodhat tr shariramade sadharn dos 40 te 50% pratikar shakti aste.
तीन डोस दिले म्हणजे बाळाला जन्माला आल्यापासून ते बाळ दीड महिण्याचे झाल्यावर आणि अडीच महिन्याचे झाल्यावर साडेतीन महिन्याचे जे डोस दिले जातात त्याला प्रायमरी लसीकरण म्हणतात.
praymari lashikarn mhanje phila dos 40 te 50 % detat tar dusara dos eka mahinyanantar 70 te 80 % dyava lagto , tisrya mahinyanatar tasach dos 85 te 95% detat. he lashikarn velevar dene garjeche asate.
Praymari lasikarn manje pahila dos aapan dila ya sarv aajara virodhat tar shariramadla sadarn dos 40 te 50% pratikar shakti jyhala aapan yuminiti mhanto
बालाला लसिकरण देतांनी ४ आठवडे महणजे १ महीन्याने बालाला लसिकरण करणे गरजेचे आहे हे अंतर महत्वाचे कारन रोगपतिकार शक्ती निर्मान करन्याचे लस दिली जाते उपयोग हा ती लस वेलेवर द्यायला पाहीजे तरच त्या लसिकरणाचा फायदा होईल नाहीतर त्या लसी चा पाहीजे तेवढा फायदा होनार नाही त्यास प्रायमरी लसिकरण म्हणतात
हा व्हीडीओ खूप चांगला आहे या व्हीडीओ मध्ये खूप शिकायला मिळाले कि एका मातेने नवजात शिशु ला कसे लसीकरण विषयी काळजी घ्यायची कि लसीकरणाची काय फायदे आहेत त्याच प्रमाणे बाळाला लासिकारणाने केले पाहिजे कोण कोणत्या महिन्यात कोणते डोस दिले पाहिजे तसेच त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचा काय फायदा बाळाला होतो.
हा व्हीडीओ खूप छान आहे.डॉक्टर कसे सांगतात कि लसीकरण म्हणजे काय आणि कसे घेतले पाहिजे त्याचे फायदे काय कश्या प्रकारे बाळाला लसीकरण केले पाहिजे कोणत्या महिन्यात केले पाहिजे कोणत्या महिन्यात लसीकरणाचे महत्व दिले पाहिजे तसेच लसीकरणाचे महत्व काय आहे हे पटवून सांगतात का बाळाची कशी रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्याचे काय फायदे होतात.
8 mahinya cya balala M.M.R ( govar, galfugi, jarman mijels) Oral polio ya lasi dilya jatat tyala ch mizal mhantat. Simta Dive Balala 9 mahine jhalyavar . 1) m.m.r . 2)oral polio .hi las detat .
बाळ नऊ महिन्याचे झाल्यावर १) एम.एम.आर(गोवर,गा लफुगी,जर्मन मिझल २) ओरल पोलिओ हि लस दिली जाते मिझल म्हणजेच गोवरची लस होय.
नऊ महिन्याच्या बाळाला 1)एम एम आर(गोवर, गालफुगी, जमॅन मिजेल्स्. 2)ओरल पोलिओ ह्या लसी दिल्या जातात. त्यालाच मिझल असे म्हणतात
बालाला नऊ महीन्याचे झाल्यावर एम .एम आर ( गाल फुगी जर्मन मिझेल्स २ ओरल पोलिओ ही लस दिली जाते मिझल महणजे गोवर
बाळ ९ महीन्याचे झाल्यावर त्याला १)एम.एम.आर,(गोवर,गालफुगी) २)ओरल पोलीओ ह्या लसी दील्या जातात. ९ महीन्याच्या बाळाला या लसी दील्या जातात त्याला मीझल म्हनतात.
ही व्हीडीओ खूप चांगली आहे या मध्ये डॉक्टरानी बाळाचे लसीकरण म्हणजे काय आणि ते किती महत्वाचे आहे हे या व्हीडीओ मध्ये सांगितले आहे .बाळाचे लसीकरण हे कसे घेतले पाहिजे जन्मानंतर लगेच कोणत्या लसी दिल्या पाहिजे आणि किती वर्षापर्यंत लस दिल्या पाहिजे आणि किती वर्षा पर्यंत दिल्या पाहिजे हे सांगितले आहे.लस दिल्या नंतर बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात आजारापासून वेळेच्या वेळी जाते आणि कोणत्या कामासाठी छान आहे आपल्या बाळाला आजारापासून सक्षम बनवू असा संदेश दिला आहे.
या व्हीडीओ मध्ये बाळाच्या जन्मापासून ते ५ वर्षा पर्यंत कोण कोणती लसीकरणे देतात ते सांगितले आहे व त्याच्या मुळे बाळाला काय फायदा होतो ते दाखविले आहे व बाळाचे लसीकरण वेळच्या वेळी केले पाहिजे तसेच त्यामुळे बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
Bustar dos manje 60 te 70% hyuminitila hi kami zaleli aste ti bustar dilyane 85 te 90% punha vadhate bustar dilyane rog pratikar shakti jagi karto ya la bustar mhantat
Buster mhanaje je did te adich v sadetin mahinyat dili jate. V to pratikar shakti tevdhich thevnyachya kriyela buster mhantat
Brustar dos manje jevha aapan survatila tin dos deto aek pratikar Shakti 85 te 95% prayant vadvat nete tasecha dusar manje aahe tyha emunitila punja busar karte aami pratikar Shakti chi patli tevadicha rahtManisha Moule
सुरवातीला आपण जे तीन डोस देतो त्यामध्ये प्रतिकार शक्ती वाढते त्यानंतर काही कालांतराने ती कमी होते आणि ज्या वेळेस बुस्टर चा डोस दिला जातो त्यावेळी प्रतिकार शक्तीला आपण जाग करतो आणि पुन्हा ती कमी झालेली 60 ते 70 टक्क्यांहून 85 ते 90 टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणे
बालाला पहिले दीड ते साडेतीन महीन्यात लसिकरणाचा बुस्टर दिला जातो ती प्रतिकार शक्ती निर्मान होते ती कमी होवु नये आणी तेवढीच राहीली पाहीजे त्याला बुस्टर म्हनतात
या व्हीडीओ मध्ये आपल्याला बरेच काही शिकायला मिळाले लसीकरण हे बाळासाठी किती महत्वाचे हे आपल्याला या व्हीडीओ मधून समजले नवजात बालकापासून ते ५ वर्षाच्या बालका पर्यंत लसीकरण बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असी अनेक महत्वाची माहिती आपल्याला या व्हीडीओ मधून शिकायला मिळते.
व्हीडीओ खूप चांगली आहे या मध्ये डॉक्टरानी बाळाचे लसीकरण म्हणजे काय आणि ते किती महत्वाचे आहे हे या व्हीडीओ मध्ये सांगितले आहे .बाळाचे लसीकरण हे कसे घेतले पाहिजे जन्मानंतर लगेच कोणत्या लसी दिल्या पाहिजे आणि किती वर्षापर्यंत लस दिल्या पाहिजे आणि किती वर्षा पर्यंत दिल्या पाहिजे हे सांगितले आहे.लस दिल्या नंतर बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात आजारापासून वेळेच्या वेळी जाते आणि कोणत्या कामासाठी छान आहे आपल्या बाळाला आजारापासून सक्षम बनवू असे सांगितले आहे.
Baherche dushit padarth khalyane pilyane tayfayid v nyumoniya he aajar hotat
दूषित पदार्थ खाण्या पिण्यामुळे १) टायफाईड,२) काविळ-अ हे दोन आजार दूषित खाण्या पिण्यामुळे होतात.
Dushit padarth khanya pinyamule toyfaid sarkhe aahar hotat ha aahar gambhir aasto.
दुषित पदार्थ खाण्या पिण्यामुळे टॉयफाईड सारखे आजार होतात.हा आजार गंभीर असतो.
दूषित पाण्यामुळे किंवा पदार्थ खाल्ल्यामुळे,टायफॉईड, किंवा न्युमॉनिया हे आजार होऊ शकतात.
हा व्हीडीओ खूप चांगला आहे या व्हीडीओ मध्ये खूप शिकायला मिळाले कि एका मातेने नवजात शिशु ला कसे लसीकरण विषयी काळजी घ्यायची कि लसीकरणाची काय फायदे आहेत त्याच प्रमाणे बाळाला लासिकारणाने केले पाहिजे कोण कोणत्या महिन्यात कोणते डोस दिले पाहिजे तसेच त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचा काय फायदा बाळाला होतो.
व्हीडीओ बघितला व्हीडीओ खूप चांगला आहे बाळाचे लसीकरण म्हणजे काय आणि ते किती महत्वाचे आहे बाळाचे लसीकरण कसे घेतले अपःजे जन्मानंतर लगेच कोणत्या लसी दिल्या पाहिजेत आणि किती वर्षा पर्यंत लस दिल्या पाहिजे हे सांगितले आहे आणि बाळाला लस दिल्यावर कोणते फायदे होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात आजारापासून वाचले जाते कोणते लसीकरण कोणत्या महिन्यापासून ते किती वर्षा पर्यंत दिले पाहिजे हे या व्हीडीओ वरून खूप चांगले समजले लसीकरण हा एक महत्वाचा भाग आहे प्राथमिक लसीकरण म्हणजे काय हे ही खूप छान सांगितले आहे.
18 mahinyat balala D.p.t bustar v hibvhiras bustar ya lasi dilya jatat Madhuri Bhoye
अठराव्या महिन्यात बाळाला 1) डी.पी.टी-बुस्टर डोस 2) हीबी वायरस- बुस्टर डोस ह्या दोन लसी दिल्या जातात.
अठराव्या महीन्यात डी.पी.टी,व्हीबी व्हयरस ह्या लसी दील्या जातात
अठराव्या महिन्यांनंतर.१)डि.पी.टी.व२)हिबी व्हायरस.हे दोन लस देण्यात येतात.
सुरुवातीला ३ ते ४ चमचे अन्न बाळाला भरवावे.७ ते ८ महिन्याचा बाळाला २ वाट्या अन्न भरवावे.
बाळाला पोलिओ डोस देण्यापेक्षा पोलिओचे डोस दिलेतर तो पोटा जाऊन शी द्वारे समाजात ह्यूमुनिटी पसरवतो परंतु त्याच बरोबर इंजेक्शन सुद्धा शरीरात ह्यूमुनिटी तयार होते त्या बाळाला Total Protection मिळते हे परिणाम दिसून येतात.
Balala polio dos denya peksha injeckshan dilyamule shariralavhyumunititayar hot .
बाळाला पोलिओ डोस देण्यापेक्षा पोलिओचे इंजेक्शन चांगले असते, कारण की, इंजेक्शन दिल्याने बाळाच्या शरीरामध्ये वातावरणातील रोग प्रतिकारक शक्ती रोखू शकते व उदा.डांग्या खोकला ,धनूरवात इ.आजार रोखण्यास मदत होते.अशा प्रकारे बाळावर परीणाम होतात.
बाळाला पोलिओचा डोस देण्यापेक्षा पोलिओचे इंजेक्शन दिले तर शरीरात ह्युमुनिटी तयार होते व त्यापासून शरीराला टोटल प्रोटेक्शन मिळते.
Bala la polio cha dos denya peksha polio che injection dile tar balachya sarirala hiumuniti tayar hote v bala la protection milte
बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्या साठी त्याच्या शरीरात काही पदार्थ सोडले जातात त्याला लसीकरण म्हणतात. बाळ जन्माला आल्या बरोबर त्याला अर्ध्यातासात मातेचे चीक दुथ पाजले जाते किंवा पाहिजे, करण मातेच्या पाहिल्या दुधात कोलेस्ट्रोम असते व त्याच्यात vit. A, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. म्हणून मातेचे पाहिले दूध हे बाळाचे पाहिले लसीकरण असते.
बाळ जन्मल्या बरोबर त्याला BCG ची लास व पोलिओ ची मात्रा दिली जाते. BCG ही लस बाळाला TB हा आजार होऊ नये म्हणून देतात. बाळ दिड महिन्याचे झाल्यावर त्याला DPT चा पहिला डोस, बाळ दिड महिन्याचे झाल्यावर* हिप्याटायटिस B, रोटा व्हायरस या लसी दिल्या जातात. DPT ही लास डांग्याखोकला, घाटसर्प व धनुर्वात होऊ नये ।म्हणून दिली जाते, तसेच हिप्याटायटिस B ही लस कावीळ साठी दिले जाते. बाळ अडीच महिन्याचे झाल्यावर त्याला DPT चा दुसरा डोस, पोलिओ आणि हिप्याटायटिस B , रोटा व्हायरस या लसी दिल्या जातात. बाळ साडेतीन महिन्याचे झाल्यावर* त्याला DPT चा तिसरा डोस, पोलिओ आणि हिप्याटायटिस B, रोटा व्हायरस या लसी दिल्या जातात.
प्रायमरी लसीकरण बाळाला दिड , अडीच, साडेतीन महिने ज्या लसी दिल्या जातात त्याला प्रायमरी लसीकरण म्हणतात. या लासी मुळे बाळाची प्रतिकारशक्ती 40 %ते 50% वरून 80% ते 85 % वर व त्यावरून 85 %ते 90 % जाते. गोवर ( मिझल) बाळ 9 महिने पूर्ण झाल्यावर गोवरची मात्र दिले जाते व त्याच्या जोडीला vit. A ची मात्र दिली जाते.( गोवर आजार होऊ नये म्हणून गोवर ही लास दिली जाते) बुस्टर डोस बाळ 18 महिन्याचे पूर्ण झाल्यावर DPT चा, हिप्याटायटिस B चा बुस्टर डोस दिला जातो. व दार सहा महिन्यांनी vit. A चा डोस बाळ पाच वर्षाचा होई पर्यंत दिली जाते.